* मामको बेंकेच्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत...

 *  The Malegaon Mer. Co-Op is registered with DIGC.

 *  बँकेने SMS Banking, Any Branch Banking, RTGS/NETF, ATM, POS, E-Comm ह्या सुविधा सुरु केल्या असून बँकेच्या ग्राहकांनी ह्या सेवेचा लाभ घावा.

 *  बँकेचा स्वत:चा अद्यावत डेटा सेंटर असून त्यास बँकेच्या सर्व शाखा जोडण्यात आल्या आहेत व लवकरच IMPS, UPI, Mobile Banking, Internet Banking ह्या सुविधा सुरु करण्याचा संचालक मंडळाचा माणस आहे.

 * सद्य संकेतस्थळ हे unicode font मध्ये असुन, आपणांस काही त्रुटी आढळ्यास आम्हास सुचविणे, धन्यवाद.