बँकेच्या विविध ठेवीचे व्याज दर व गुंतवणूकीच्या योजना.
 
ठेवीवर व्याजदर
 
सेव्हिंग खात्यास सर्वाधिक व्याजदर दि. ०१.०४.२०२० पासुन  – १.५० टक्के
 
मुदत ठेवीचे व्याज दर  (११.०५.२०२० पासुन)..
मुदत व्याजदर
१५ दिवस ते ९० दिवस ४.५० %
९१ दिवस ते १८० दिवस ४.७५ %
१८१ दिवस ते १ वर्ष ५.५० %
१ वर्षाच्या पुढे ते ३ वर्ष ६.५० %
३ वर्षाच्या पुढे ते ५ वर्ष ७.०० %
जेष्ठ नागरीक व ट्रस्टच्या ठेवींना १२ महिने पुढील मुदतीसाठी ०.५०% (अर्धा टक्का) जादा व्याजदर
 Jej
 
बँकेच्या विविध गुंतवणूकीच्या योजना
 
पुनर्गुतवणूकं ठेव योजना
रूपये १,००,०००/- चे १५ महिन्यानंतर रूपये १,०८,३९३/- मिळवा.
रूपये १,००,०००/- चे २७ महिन्यानंतर रूपये १,२१,३४१/- मिळवा.
रूपये १,००,०००/- चे ३६ महिन्यानंतर रूपये १,४१,४७८/- मिळवा.
 
मासिक मिळकत ठेव योजना (मंथली इन्कम)
ठराविक रक्कम ठराविक मुदतीसाठी गुंतविल्यास दरमहा मिळकत देणारे पैशाचे झाडच तुम्ही लावत आहात.

रूपये १,००,०००/- १५ महिने ते ३६ महिनेपर्यंत गुंतविल्यास दरमहा रू. ५३९/- मिळवा. जेष्ठ नागरीकांना रू. ५८०/-.
रूपये १,००,०००/- ३६ महिनेचे पुढे ते ६० महिनेपर्यंत गुंतविल्यास दरमहा रू. ५८०/- मिळवा. जेष्ठ नागरीकांना रू. ६२१/-.

 
मासिक ठेव योजना (रिकरिंग)
   दरमहा रूपये २६००/- गुंतविल्यास ३६ महिन्यानंतर रूपये १,०३,५४२/- मिळवा.
      (जेष्ठ नागरिकांच्या ठेवींना १२ महिने व त्यापुढील मुदतीसाठी अर्धा टक्का ज्यादा व्याज)
 
रू. ५ लाखा पावेतोच्या ठेवींना विम्याचे संरक्षण.

*** अटी व शर्ती लागू
वर
 
ठेवीं बाबत बँकेची वैशिष्टे
मुदत ठेवींना नामनिर्देशनची (वारस) सोय.
ठेवींना ठेव विम्याचे सरंक्षण तसेच ठेव विम्याचा हप्ता भरलेला आहे.
अज्ञानाच्या अगर संयुक्त नावाने खाते उघडता येते.
आपुलकीची व तत्पर प्रामाणिक सेवा.
बँकेच्या जवळच्या शाखेस भेट द्या व ठेव योजनांची माहिती घ्या.
मुख्य कार्यालय, सटाणारोड, वर्धमाननगर, मालेगांव कॅम्प , रावळगांव , संगमेश्वर , टिकळरोड.
या शाखांमध्ये सेफ डिपॉझीट लॉकर्सची सोय उपलब्ध आहे.
कोणत्याही शाखेत पैसे भरण्याची अथवा काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.
आर टी जी एस / नेफ़्टची सुविधा उपलब्ध आहे.
मुख्य कार्यालयासह सर्व शाखांचे संपूर्ण संगणकीकरण.
दि. ०१/०४/२००२ पासुन सभासद अपघात मदत योजना सुरू करण्यात आलेली आहे.
वर
 
शाखा व्यवहार तक्ता
दि. 31.03.2024 अखेर
शाखांचे नांव 31.03.2024
मुख्य कार्यालय 604166796.02
मालेगांव कॅम्प 640673037.14
संगमेश्वर शाखा 425280742.36
जुना आग्रारोड शाख 335857487.91
टिळकरोड शाखा 101407972.60
सटाणारोड शाखा 488650151.10
वर्धमानरोड शाखा 228641684.82
रावळगांव शाखा 86286894.52
एकुण 2910964766.47
वर
 
ठेवींचा विमा

बँक आपल्या ग्राहकांच्या ठेवींच्या सुरक्षिततेसाठी सप्टेंबर व मार्च या सहामाही अखेर पुढील सहामहिन्यांचा विमा हप्ता   "डिपॉझीट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरटीं कॉर्पोरेशन ( DICGC)" या रिझर्व बँकेच्या संलग्न संस्थेस पाठवित असते.

अहवाल वर्षात बँकेने खालीलप्रमाणे हप्ते (प्रिमियम) पाठविले आहेत.
 

वर्ष एकूण ठेवी व इतर देणी (लाखात) विमा ह्प्त्याची रक्कम ड्राफ्ट क्रमांक रक्कम भरणा केल्याचा दिनांक
31-03-2023 28835.23 2041540/- RTGS 21.11.2022
30-09-2023 29423.86 2083213/- RTGS 15.05.2023
31-03-2024 28493.42 2017340/- RTGS 28.11.2023
 
वर
 
© Mamco Bank, Malegaon. 2007 Developed by SW-Logic Development