नियमित व्याज भरणारे, खात्यात
व्यवहार करणारे ग्राहक शोधुन त्यांचे गरजेनुसार कर्जपुरवठा करणे हे
अतिशय कठीण काम झाले आहे. बँकेने सुरुवातिपासून नियोजन बद्ध कर्ज
वाटप केल्यामुळे परताव्यामध्ये सातत्याने वाढ होते आहे. अहवाल
वर्षाअखेर बँकेचे एकुण येणे कर्जबाकी रू. १३७.४८ कोटी इतके
आहे.
चालु आर्थिक वर्षात सर्वसाधारण कर्जावरील व्याजदर कमी करून तो १५%
पर्यंत आणला आहे. तसेच सोने तारण कर्जावरील व्याजदर १३% पर्यंत
खाली आणून बँकेने छोट्या कर्जदारांना माफक उपलब्धता करून दिलेली
आहे तसेच नवनवीन कर्ज योजनांद्वारे कर्जपुरवठा करण्याचे ध्येय
संचालक मंडळाने ठेवले आहे.
कर्जाचे प्रकार
कॅश क्रेडीट
फिक्स लोन
नजरगहाण
हायरपर्चेस कर्जे
माल तारण कर्जे
वाहनावरील कर्जे
सोने दागिन्यांच्या तारणावरील कर्जे
वखार निगम प्रमाणपत्र तारण कर्जे
मुदत ठेव तारण कर्जे
अल्पबचत खात्यावरील कर्जे
सेवक वर्गास दिलेली कर्जे
सेवक वर्गास घरबांधणीसाठी दिलेली कर्जे
घरमालकास दिलेली कर्जे
चालू ठेवीच्या नावे बाक्या
आंतरदेशीय हुंड्या (क्लिन)
सरकारी बचतपत्राच्या तारणावरील कर्जे
फ़ेस्टिव्हल लोन
टर्म लोन
कन्यादान सुवर्ण कर्जे योजन
रोखे तारण कर्जे
सभासद घरबांधणी कर्जे
शैक्षणिक कर्जे
नोकरदारासाठी (सलॅरी लोन ) कर्जे
मामको व्यापार (ट्रेड फ़ायनान्स ) कर्जे
लोन अगेन्स्ट मॉरगेज टू ईमुव्हेबल प्रोपर्टी (OD)
लोन अगेन्स्ट मॉरगेज टू ईमुव्हेबल प्रोपर्टी (TL)
खास आपल्या लाडकया मुलीसाठी कन्यादान सुवर्ण संचय कर्ज
योजना.
अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेत संपर्के साधा